top of page

सोनाई पशु आहार सोबत आपला दुग्धव्यवसाय सक्षम करा.
अधिक दूध उत्पादन अधिक नफा म्हणजेच सोनाई पशु आहार

शेतकऱ्यांचा विश्वसनीय ब्रँड
सोनाई पशु आहार मुळे जनावरांमध्ये दूध वाढते तसेच दुधातील फॅट आणि सॉलिड्स-नॉट-फॅट (एस.एन.एफ.) घटकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अधिक उत्पन्नाच्या माध्यमातून पशुखाद्याचा खर्च भरून निघतो आणि जनावरे सुद ृढ व निरोगी राहतात. दूध उत्पादनातील वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्यांना गुंतवणुकीसाठी अधिक संसाधने उपलब्ध होतात. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात आणि स्थानिक समुदायाचे जीवनमान उंचावते.
अधिक दूध उत्पादन, अधिक नफा म्हणजेच
सोनाई पशु आहार
![M5Bo0112YogurtDrinkAds002 [Converted]-01.jpg](https://static.wixstatic.com/media/e125cd_edfafe064aa7468995fcf731ecb3630b~mv2.jpg/v1/fill/w_160,h_78,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,enc_avif,quality_auto/e125cd_edfafe064aa7468995fcf731ecb3630b~mv2.jpg)
सर्वोत्तम मिश्रण

प्रोटीन्स

कार्बोहायड्रेट्स

फॅट्स

विटॅमिन्स

मिनरल्स

ऊर्जा


दुग्धशक्ती


एक्स्ट्रा मिल्क


सुपर डायमंड


प्राईम


दुग्धपूर्णा


बफेलो स्पेशल


ट्रान्झी प्लस


गर्भ संपूर्ण


पोषक स्टेज १


पोषक स्टेज २
bottom of page